सट्टा जुगाराचे आकडे घेऊन पैशाच्या हार जितची बाजी लावीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सट्टा जुगाराचे आकडे घेऊन लिहिणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास खरबी घडली. या घटनेत जवाहरनगार पोलिसांनी सट्टा जुगाराचे आकडे घेऊन लिहिणारा बंडू महागुजी वासनिक (५२) रा खरबी यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.