मौजे नांदुरा खुर्द (ता.बाभूळगाव,जि.यवतमाळ) या गावातील विद्यार्थ्यांनी आज दिनांक ८ सप्टेंबर (सोमवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ तसेच यवतमाळ आगार व्यवस्थापक बस स्थानक येथे धडक देत सामूहिक निवेदन सादर केले. या निवेदनात गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि एस.टी. बससेवेच्या पूर्ण अभावामुळे होणारे प्रचंड शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.....