20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सव्वा 11 ते 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान नंदुरबार शहरातील पायल हॉटेल येथून आठ हजार वीस रुपये किमतीच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने चोरून नेला आहे याबाबत दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी प्रशांत जयस्वाल यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.