तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण अशी दुर्घटना घडली आहे. विराज प्रोफाइल कंपनी ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना ट्रकचा टायर फुटून ब्लास्ट झाला आणि टायरच्या व्हीलची अवजड लोखंडी रिंग हवा भरत असलेल्या कामगाराच्या डोक्यात आदळली. यात कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मुजाहिद शेख असे मृत कामगाराचे नाव आहे.