Install App
mhshsrlok
This browser does not support the video element.
निलंगा: तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील, पोलीस ठाण्यात निवेदन
Nilanga, Latur | Aug 26, 2025
निलंगा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवा सेनेच्या वतीने DYSP विशाल ठुमे , तहसीलदार प्रसाद कुलकर्णी , पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!