चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट लगत शंभर वर्षे जुनी जीर्ण अवस्थेत असलेल्या उत्तम लाच्या इमारतीचा एक भाग दूध विक्रेत्या महिलेला कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना 11 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडलीत मनीषा लोखंडे वय 45 असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे ही महिला रोज उत्तम लाज खाली बसून दूध विकण्याचा व्यवसाय करत असेल जखमी महिलेत लेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत आले