Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे पुणेकर ठरवतील : काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर यांची माहिती की

Pune City, Pune | Jun 3, 2024
एक्झिट पोल आल्यामुळे काही मंडळी खूप खुश आहेत, त्यांना दोन दिवस आनंदात राहुद्या पण 4 तारखील पुणेकरांचा निकाल येणार आहे. आणि पुणेकरांचा निकाल हा पुणेकरांच्या बाजूने दिसेल असा ल मला असा विश्वास आहे. असे मत पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us