वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील गावाची तहान भागवणारी ग्रामपंचायत जवळील पिण्याच्या पाण्याची टाकी दोन लाख 26 हजार लिटरची ग्रामपंचायत ने बांधकाम करण्यात आले होते गावाला पाणीपुरवठा करण्याकरता दोन लाख 26 हजार लिटरची पाण्याची टाकी चे बांधकाम करण्यात आले होते . अनेक वर्षापासून ही टाकी पूर्ण गावाला पाणीपुरवठा करीत होती व पूर्ण गावातील नागरिकांची तहान भागवत होती मात्र ती टाकी जीर्ण झाली होती व तिचा अवधी सुद्धा