स्थानिक देवपेठ येथील स्वरकुंज संगीत महाविद्यालयामध्ये विविध पुस्तकापासून साकारलेल्या गणरायाची स्थापना करण्यात आली असून, ज्ञानरुपी व विद्येची देवता असलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील भावीक भक्त गर्दी करीत असल्याचे दि. 30 ऑगस्ट रोजी पहावयास मिळाले.