जिल्ह्यातील कायदा आणि संस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमाबंदी आदेश जारी केला आहे सदर आदेश धार्मिक कार्यक्रम लग्नकार्य मिरवणुका किंवा प्रेत यात्रांवरील जमावस लागू राहणार नाही तसेच पोलीस अधिकारी कामावर असलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रिक्सर परवानगी घेतलेले व्यक्तींना लागू राहणार नाही