नंदुरबार प्रकल्प आश्रम शाळेतील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात आज दुपारी प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग श्री साबळे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. यावेळी प्रकल्प आश्रम शाळा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.