Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरिकांशी साधला संवाद

Buldana, Buldhana | Sep 7, 2025
मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेना व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी,नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.या संवादाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us