तालुक्यातील माल्ही येथील शेतकरी राजेश फुंडे यांच्या शेतावर मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, हिराटोला, येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत तण व्यवस्थापनावरील प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडले.या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थिनी संसकृती चौधरी, खुशी बोर्कर, दिगेश्वरी चौरीवार, मानश्री डाकोळे आणि श्रुती चाचरे यांनी शेतकऱ्यांना तण व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष हाताने तण काढणी केली. त्याचबरोबर शे