Download Now Banner

This browser does not support the video element.

संगमनेर: संगमनेर.. प्रवरेत युवक गेला वाहून अद्याप थांगपत्ता नाही संगमनेर शहरातील विजय कुटे नामक व्यक्ती गेला वाहून

Sangamner, Ahmednagar | Aug 27, 2025
संगमनेर.. प्रवरेत युवक गेला वाहून अद्याप थांगपत्ता नाही संगमनेर शहरातील विजय संभाजी कुटे हा युवक मंगळवारी रात्री नदीपात्रामध्ये फुल हार पाण्यात टाकण्यासाठी जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तोल गेला आणि विजय कुटे पाण्यात वाहून गेला आज सकाळी प्रशासनाने त्याचा शोध घेत असताना ते आढळून आला नाही अशी माहिती दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us