नवापूर एमआयडीसी येथे भंगार खरेदी करण्यासाठी आलेल्या अंकलेश्वर व्यापाराला नवापूर येथील तिघांनी दमदाटी केल्याच्या कारणावरून १० सप्टेंबर रोजी रात्री नवापूर पोलीस ठाण्यात व्यापारी मोहम्मद सैनूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख खान, दाऊद आणि शाहरुख खाटीक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.