चंद्रपूर हिरापूर खडकी येथे जय मल्हार नवयुवक गणेश मंडळ यांच्याकडून वृक्षारोपण व ग्राम स्वच्छता अभियान 31 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान राबविण्यात आलेत एक घर एक झाड असा उपक्रम समस्त ग्रामवासी यांनी सहकार्य करून जय मल्हार युवा गणेश मंडळाला प्रतिसाद दिला यामध्ये शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा मोहलांचा सहकार्यांचा वाटा आहे.