Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: कॅन्सरग्रस्त रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन १ लाखांची तातडीची मदत ; भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाची तत्परता

Bhandara, Bhandara | Aug 12, 2025
संकटाच्या काळात मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांनी मोहगाव (ता. मोहाडी) येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण डुलीचंद दिवान बांडेबुचे यांना १ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत मंजूर केली. बांडेबुचे यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर नीती क्लिनीक प्रा. लि., धरमपेठ, नागपूर येथे उपचार सुरू करण्यात आले. उपचाराचा अंदाजित खर्च सुमारे ३ लाख रुपये असल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us