जालना बंद! नविन रेल्वे मार्गासाठी व्यापाऱ्यांचा 10 सप्टेंबर रोजी जालना बंद जालाना संघर्ष समितीची पित्ती गोडाऊन येथे बैठक पार पडली. जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना व्यापारी संघटना सज्ज! जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पाठींब्याखाली आज दी.31 रविवार रोजी दुपारी तीन वा. च्या सुमारास महत्त्वाची बैठक शहरातील पित्ती गोडाऊन येथे पार पडली. या बैठकीत जालना-खामगाव मार्गाच्या पूर्णतेसाठी व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे ठरले.