शहर गुन्हेशाखेच्या पथकाने अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत तिघा इसमांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तब्बल २३.८०० ग्रॅम मॅफेडॉन (एम.डी.) पावडर आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो रिक्षा असा एकूण २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३० ऑगस्ट रोजी गुन्हेशाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी चौक, हॉटेल रोशनीसमोर सापळा रचला. त्यावेळी ऑटो (क्र. एमएच-२७ बीडब्ल्यू ७४९०) मधून आलेले अब्दूल राकीब अब्दूल राजीक (२०, रा. बडनेरा), अब्द