चार दिवसापूर्वी गडचिरोली तालुक्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कडपाने नवरगाव चुरचुरा परिसरात दहशत माजवली होती.आता हे रानटी दिभना, जेप्रा आणि राजगाटा परिसरात फिरत असून त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे धानपिक पायाखाली तुडवले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.