Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: शेगाव येथे विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या, तीन दिवसात तीन आत्महत्याने परिसरात दुःखाचे वातावरण

Chandrapur, Chandrapur | Sep 1, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या तीन दिवसात तीन आत्महत्या झाल्या असून सदर घटनेने परिसरात दुःखाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जबाजारीपणामुळे व शेतात उत्पन्न होत नसल्याने तसेच परिवाराची परिस्थिती नाजूक असल्याने आज शेगाव येथील शेतकरी राजू तुळशीराम देवतळे वय ४४ वर्षे या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us