वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथे भवानी मातेच्या मंदिरावर काल झालेल्या मुसळधार पाऊस व विजेचा कडकडाटामुळे मंदिरावर वीज पडली . नवरात्री उत्सव ची पुर्व तयारी मंदिरामध्ये सुरू होती मंदिराला पेंटिंग चे काम करणे सुरू होते व कळस पेंटीग चे काम चालु आहे मात्र अशातच काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मा भवानी मातेच्या मंदिरावर जोददार विज कोसळली त्यामुळे मंदिराचा मोठा कोळसाला ज़ोरदार धक्का बसुन तीन चार ठि