*शेतीचा वाद विकोपाला गेला अन लाल्याने -लालू चा भरदिवसा गेम* *आधी कार ने मारली एक्टिवाला धडक व खाली पडतात तलवारी ने केले सपासप वार.* *गंभीररीत्या जखमी लालू ने रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा स्वास उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे पारशिवनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून कलमा वाढवलेले आहेत *आरोपी लाल्या भोयर यास तात्काळ केले स्थानबद्ध पारशिवनी शहराला आले पुलिस छावणी चे स्वरूप*