चांदवड मनमाड रोडवर शिंगवे शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वार तुषार खताळ याने धडक दिल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाला या संदर्भात मनमाड शहर पोलिसांनी ट्रकचालक अब्दुल रशीद हक्क याच्या विरोधात निष्काळजीपणे रस्त्यावर ट्रक व करून मृत्यूस जबाबदार ठरल्याने या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्हेगा तपास एएसआय सांगळे करीत आहे