एक आक्टोंबर ला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कामठी तालुक्यात नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने तालुक्यात ठिकठिकाणी घटाची स्थापना करण्यात आली होती आज या गटाचे विसर्जन करण्यात आले यावेळी भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. अत्यंत उत्साह पूर्ण आणि भक्तिमय वातावरणात या घटाचे विसर्जन करण्यात आले.