कंपनीत काम करत असताना किरकोळ कारणावरून कामगारांना मारहाण करून कोयत्याने हल्ला केला. ही घटना शनिवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी महिंद्रा कंपनी, चिंचवड येथे घडली. या प्रकरणात सोहेल चुन्ना खान (३७, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपींमध्ये सुरज सरोदे,प्रतीक उबाळे,अंशु रोकडे,आणि प्रथमेश यांचा समावेश आहे.