जलालखेडा येथे सुरू असलेल्या नाली बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती आमदार चरण सिंग ठाकूर यांना मिळाली होती दरम्यान त्यांनी आज घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून कामांमध्ये अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. याबद्दलचा त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे