आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोहराव जोशी मुख्यमंत्री असताना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी मनोरा जोशी यांच्याकडे जालन्याची अवस्था मांडली होती समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट जालना गणेश फेस्टिवल उद्घाटन प्रसंगी आले होते यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील जालना गणेश फेस्टिवलच