Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: जनावरांच्या खरेदी-विक्रीवर कुरेशी समाजाचा बहिष्कार; काष्टी बाजारपेठ ठप्प

Shrigonda, Ahmednagar | Aug 25, 2025
जनावरांच्या खरेदी-विक्रीवर कुरेशी समाजाचा बहिष्कार; काष्टी बाजारपेठ ठप्प श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जनावरांच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. अलीकडेच कुरेशी समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हा बहिष्कार सुरू असल्याने काष्टी बाजारातील उलाढाल थंडावली असून जनावरांची संख्या देखील लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us