Download Now Banner

This browser does not support the video element.

बदनापूर: जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, नागरिकांनी काळजी घ्यावी-आ.नारायण कुचे भाजप कार्यालयातून आवाहन

Badnapur, Jalna | Sep 27, 2025
आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील व मतदार संघातील सर्व नागरिकांना भाजपा कार्यालय बदनापूर येथून आवाहन केले आहे की हवामान खात्याच्या वतीने जिल्ह्यात व बदनापूर अंबड तालुक्यात रेल अलर्ट जारी केला आहे,त्यामुळे सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे विनाकारण बाहेर फिरू नये व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us