जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दोन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने नागरिकांकडून 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तक्रार अर्ज दाखल केलेला नागरिकांनी व्यक्तिशः लोकशाही दिनात सहभागी होणे आवश्यक आहे.