भुसावळ ये थील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात ऋषीपंचमीनिमित्त दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गुरुवारी पहाटे श्री गजानन महाराजांचा अभिषेक, पूजा, अखंड पारायण, पिठलं पोळी प्रसाद वाटप, असा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे अवाहन दि. २६ रोजी मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.