उदगीर तालुक्याचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे नुकतेच रुजू झालेले आहेत, नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला,यावेळी बहुजन विकासअभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,मानसिंग पवार, किशोर बलांडे,सुनील पाटील,शंकर सकनुरे,यावर खान,शिवमुर्ती उमरगेकर,राजकुमार कारभारी, गोरख वाघमारे आदी उपस्थित होते.