Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील इंदिरा नगर व इक्बाल चौक येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिली भेट

Buldana, Buldhana | Sep 5, 2025
बुलढाणा शहरातील इंदिरा नगर व इक्बाल चौक येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ईद ए मिलाद निमित्त जुलूस मिरवणुकी दरम्यान मुस्लिम बांधवांची भेट दिली .यावेळी भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सचिव अनंता शिंदे , रशीदभाई , भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष मोहम्मद अकिल हाजी ई आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us