आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीत शेतीला अखंडित आणि उच्च दाबाची वीज मिळावी यासाठी ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवणे जीर्ण झालेल्या अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींचे सर्वेक्षण करून त्या पाडणे आदिवासी वस्तीगृह आणि गोंडवाना सांस्कृतिक भवनासाठी जमीन आणि निधीची उपलब्धता करणे सीटी सर्वेक्षणाची प्रक्रिया जलद करणे घनकचरा प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणे ओबीसी वस्तीगृहाच्या बांधकामासा