धाराशिव शहरांमध्ये विविध समस्या आहेत त्या समस्येचे निराकरण करा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने धाराशिव नगरपरिषद कार्यालयासमोर आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.