नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदी घाट आणि गोमाई नदी घाट आज विसर्जनासाठी सकाळपासूनच भक्तांनी फुल झाला आहे. विसर्जना वेळी कुठलाही घातपात होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज आहे. गोमाई नदी आणि तापी नदी पुलाच्या दोघे बाजूस बेरिगेटिंग करण्यात आले आहे.