औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. क्षेत्रात स्वच्छता राखून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे तातडीने हटवून अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.