Download Now Banner

This browser does not support the video element.

देसाईगंज वडसा: नैनपूर येथे आमदार रामदास मसराम यांचा उपस्थीतीत तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा

Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 23, 2025
नगरपरिषद अंतर्गत येणार्या नैनपूर येथे उच्च प्राथमिक शाळेचा प्रागंणात आज दि.२३ आगस्ट शनिवार रोजी सांयकाळी ५ वाजता तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यानी उपस्थीत राहत बालगोपालानी सजवलेल्या नंदीचे कौतूक करीत त्याना कौतूकाची थाप दिली व त्याना विशेष भेटवस्तू देत त्याना प्रोत्साहित केले यावेळी बालगोपालानी सांस्कृतिक कार्यक्रम सूद्धा सादर करीत उपस्थीतांची मने जिंकली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us