नदीत लय होड्या झाल्या की शहाण्याने काठ सोडू नये,आम्हच्यातले अनेकजण भाजपात गेले आहेत, त्यांना विशालनेच सांगितले असेल तिकडे जावा आणि विशाल कधी काय करेल याचा नेम नाही.असे टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीच्या एका जाहीर कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांना सांगलीतील अनेकांच्या पक्ष प्रवेश बाबत चिमटा काढत टोमणा लगावला आहे, यावर कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला होता.आमदार सुहास बाबर पण तिकडे गेले आहेत.त्यांच्याकडेही खूप होड्या झाल्या आहेत ,नदीत लय होड्या असल्या की शहाण्याने काठ सोडू