आज राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट सभागृहात खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायिकांसोबत त्यांनी बैठक संपन्न केले. तसेच आरोग्य विषयी महत्त्वाच्या विषयावर बैठक संपन्न झाली.