जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 11 सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबरच्या रात्री व्यापाऱ्याला गोळी मारून लुटण्यात आले. या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे. ही लुटपाट टीप देऊन झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. घटनेबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे