धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव भगत यांनी 28 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार बदलीच्या नावावर शिक्षिके कडून पैसे उकळणाऱ्या आरोपी विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव भगत यांनी दिली आहे.