साताऱ्यातील श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालयास इजराइल स्पेस एजन्सी चेअरमन डॉ. मिस सीमरीत मॅमन यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांच्या सोबत प्रोपेसर डॅन ब्लूमबर्ग, व्हाइस प्रेसिंडंट बेन गुरीन, इनिर्व्हसीर्टी ऑफ नेजेव अॅण्ड माजी चेअरमन इजराइल स्पेस एजन्सी, तसेच डॉ. शिरीष रावण माजी यूएन ऑफिसल डायरेक्टर अर्थ साईड फाउंडेशन उपस्थित होते यावेळी संग्रहालयाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आलेल्या पाहुण्यांना संग्रहालय दाखवून संग्रहालय प्रदर्शित वस्तूची माहिती दिली.