चंद्रपूर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीतून येतील विविध विकास कामे सुरू असून त्यांची पाहणी 21 ऑगस्ट रोज सकाळी 11 असलेल्या दरम्यान आमदार किशोर जोरदार चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली.