Install App
zkhalfe
This browser does not support the video element.
चिपळुण: चिपळूण तांबेवाडी येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
Chiplun, Ratnagiri | Sep 6, 2025
चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी बामणवली येथे शुक्रवारी दुपारी भीषण घटना घडली विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना दुपारी साधारण १२:३०च्या सुमारास समोर आली. या घटनेने ऐन गणेशोत्सवात हळहळ व्यक्त होत आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!