28 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीतील शासकीय वस्तीगृह पाटणकर चौकातून बारा वर्षे अल्पवयीन मुलगा हा जेवणाच्या सुट्टीतून शाळेतून निघून गेला होता याप्रकरणी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने त्या मुलाला यशोधरा नगर येथून ताब्यात घेऊन कपिल नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.