सावंगी पोलीस हे बोरगाव मेघे येथील शिख बेड्यावर जुगार कारवाई करता गेले असता, जुगार चालविणारा अट्टल गुन्हेगार राजकुमार बावरी याने कारवाई दरम्यान पोलीसांवर प्राण घातक हल्ला चढवून जुगार कारवाईस विरोध करून घटनास्थळा वरून पसार झाला होता. सदर गुन्हेगार हा घटने तारखेपासुन फरार असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक अनुराग