कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग फाटा येथे चार चाकी ने दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सदरचा तरुण मिरजेतील असून सुनील बाबुराव बन्ने रा कोळेकर मठ धनगर गल्ली मिरज असे तरुणाचे नाव आहे मिरजेतील धनगर गल्ली येथे राहणारा तरुण सुनील बन्ने हा तरुण जिल्हापरिषद शाळेत शिक्षक असून दहा दिवसांपूर्वीच त्याची बदली देशिंग खरशिंग येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत बदली झाली होती नेहमी प्रमाणे सुनील बन्ने हे आजही शाळेकडे जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरशिंग फाट्याज