जालन्यातील शेतकऱ्यांनी कृषी औजारांसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन.. आज दिनांक 24 रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कृषी औजारे पुरविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये दि.16 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्